2 July 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | PSU शेअर ₹32 वरून ₹200 वर पोहोचला, कंपनीबाबत गुड-न्यूज आली, आता पुन्हा तेजी NHPC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर NHPC शेअर मालामाल करणार Bonus Share News | फ्री शेअर्स पाहिजेत का? या 4 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये पैसा वाढवा Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा? NTPC Share Price | शॉर्ट-टर्ममध्ये होईल मोठी कमाई, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा सल्ला REC Share Price | शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, हा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस ₹17, सुसाट तेजीत परतावा मिळणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरची रेटिंग अपग्रेड, स्टॉक 'Hold' किंवा 'BUY' करा, पुढे फायदाच फायदा

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 46.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 जून रोजी या बँकेचे शेअर्स 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 23.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 74,600 कोटी रुपये आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 15.70 रुपये आहे. ( येस बँके अंश )

येस बँकेचे शेअर आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 51.66 टक्के जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आज गुरूवार दिनांक 20 जून 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.67 टक्के वाढीसह 23.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. यातुलनेत हा स्टॉक 27.52 टक्क्यांनी घसरला आहे. तज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्सचे मूल्यांकन खूप महाग आहे.

येस बँकेचे शेअर्स सध्या 54.16 PE गुणोत्तराने ट्रेड करत आहेत. सध्या एचडीएफसी बँकेच्या शेअरचे PE गुणोत्तर 18.41 आहे. आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरचे PE गुणोत्तर 18.47 आहे. आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरचे PE गुणोत्तर 19.08 आहे. इंडसइंड बँकेच्या शेअरचे PE गुणोत्तर 13.32 आहे. फेडरल बँकेचा PE गुणोत्तर 10.63 आहे. तर आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर 19.44 PE गुणोत्तरवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने येस बँकेच्या शेअरची टार्गेट प्राइस 20 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील काळात किंचित घसरू शकतो. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीने येस बँक स्टॉकला ‘सेल’ रेटिंग देऊन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 19 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 5 वर्षात 100 रुपये किंमत स्पर्श करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 20 June 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x