17 September 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

IREDA Share Price | PSU शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टॉप ब्रोकरेज फर्मकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2.81 टक्के घसरली आहे. आयआरईडीए या पीएसयू स्टॉकने गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 61.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 175.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयआरईडीए कंपनी अंश )

या कंपनीची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47,237.46 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.05 टक्के वाढीसह 184.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म चॉईस इक्विटीने आपल्या अहवालात आयआरईडीए स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, आयआरईडीए स्टॉक पुढील काळात 203 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 170 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 165 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 186 रुपये किमतीवर रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. जर हा स्टॉक 186 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरईडीए स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 50 वर आहे, म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही.

आयआरईडीए कंपनीचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर 2023 या महिन्यात 30 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 32 रुपये या IPO प्राइस बॅडच्या तुलनेत 56.25 टक्के प्रीमियम वाढीसह झाली होती. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

कंपनीने आपल्या IPO ची प्राइस बॅड 30-32 रुपये निश्चित केली होती. या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 460 शेअर्स ठेवण्यात आले होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 215 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक या किमतीच्या तुलनेत 18.13 टक्के खाली आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 21 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x