23 November 2024 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

GMP IPO | या 3 IPO चा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, एका दिवसात 176 टक्केपर्यंत परतावा मिळेल

GMP IPO

GMP IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सध्या शेअर बाजारात मेडिकामेन ऑरगॅनिक्स, शिवालिक पॉवर कंट्रोल आणि डिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्स एन्युट्रिका या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले आहे.

या स्मॉलकॅप कंपन्यांचे आयपीओ शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मजबूत प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपन्यांचे आयपीओ स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात. या कंपन्यांचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 176 टक्क्यांच्या प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत.

डिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्स एन्युट्रिका कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. डिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्स एन्युट्रिका कंपनीचे IPO शेअर्स 130 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. डिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्स एन्युट्रिका कंपनीचा IPO 20 जून ते 24 जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.

दिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्स एन्युट्रिका या कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 6 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. डिंडीगुल फार्म प्रॉडक्ट्स एन्युट्रिका कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुतवणूकदारांचा राखीव कोटा पहिल्याच दिवशी 10.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 130 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे.

मेडिकामेन ऑरगेनिक्स कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 21 जून रोजी गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला आहे. मेडिकामेन ऑरगेनिक्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमधे 176 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. या कंपनीचा आयपीओ 21 जून ते 25 जून दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 34 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा IPO स्टॉक 176 टक्क्यांच्या प्रीमियमसह ट्रेडिंग करत आहेत. या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.

शिवालिक पॉवर कंट्रोल कंपनीचा IPO सोमवार दिनांक 24 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. हा IPO 26 जून पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये 155 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत 100 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 155 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 64.32 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 1200 शेअर्स खरेदी करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| GMP IPO for investment 21 June 2024.

हॅशटॅग्स

#GMP IPO(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x