Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 5 रुपये, शॉर्ट टर्म मोठा परतावा मिळतोय, 2 दिवसात 18% वाढला
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटसह 5.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. या स्मॉलकॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 996 कोटी आहे. ( विकास लाइफ केअर कंपनी अंश )
विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3 रुपये होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात विकास लाइफ केअर स्टॉक 3.30 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून 66 टक्के वाढला आहे.
7 मे 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 106 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 7.69 टक्के वाढीसह 5.88 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. विकास लाइफ केअर या कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
मार्च 2024 तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 4.35 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मॉरिशसस्थित एजी डायनॅमिक फंड ही विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक करणारी एफआयआय संस्था आहे. यांनी कंपनीचे 7.17 कोटी शेअर्स म्हणजेच 4.35 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने 1 जून रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संचालकांनी कंपनीच्या 2.30 कोटी वॉरंटना समान संख्येच्या इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली होती. 20 मार्च 2024 आणि 5 एप्रिल आणि 18 एप्रिल नंतर, कंपनीला इश्यू किमतीच्या 75 टक्के रक्कम मिळाल्यानंतर 17 मे रोजी या कंपनीने वॉरंटचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने 2.3 कोटी वॉरंटचे रूपांतरण 2.3 कोटी इक्विटी शेअर्समध्ये केले आहे. यांची इश्यू किंमत 4 रुपये प्रति वॉरंट ठेवण्यात आली होती. कंपनीने प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तक तसेच सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून 6.9 कोटी रुपये भांडवल उभारणी केल्यानंतर वॉरंटचे शेअर्समध्ये रूपांतर केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 21 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार