6 July 2024 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल Home Loan Alert | 90% लोकांना माहिती नाही, गृहकर्ज घेताना 'या' 5 गोष्टींचा वापर करा, लाखोंची बचत होईल IRB Infra Share Price | IRB इंफ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सह रॉकेट स्पीडने परतावा देणारे 10 पेनी शेअर्स, लॉटरी लागणार अनेकांना Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्राहकांच्या FD ठेवी वाढल्या, पण अधिक फायदा नेमका कुठे झाला? SBI FD Vs Post Office FD | पोस्ट ऑफिस FD की SBI बँक FD? कुठे मिळेल अधिक परतावा? नोट करा रक्कम Smart Investment | तुमची मुलं 21 वर्षाची होताच मिळेल 2 कोटी रुपये परतावा, स्मार्ट पालक अशी गुंतवणूक करतात
x

IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्केपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आयआरईडीए स्टॉक FTSE च्या जागतिक निर्देशांकात सामील करण्यात आला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

IIFL अल्टरनेट रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, आयआरईडीए स्टॉकमध्ये 57 दशलक्ष गुंतवणूकीचे आगमन होणे अपेक्षित आहे. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 7.10 टक्के वाढीसह 190.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयआरईडीए स्टॉक टेक्निकल चार्टवर 220-230 रुपये किमतीवर जाण्याचे संकेत देत आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपये ईश्यू किमतीवर लॉन्च करण्यात आला होता. हा स्टॉक लिस्टिंगच्या काही दिवसांतच 214 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता. त्यानंतर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळाली होती. या नफा वसुलीत शेअर 100 रुपयेपेक्षा कमी किमतीवर आला होता. आता हा स्टॉक पुन्हा एकदा रिकव्हरी मोडमध्ये आला आहे.

आयआरईडीए कंपनी आपल्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग लाँच करण्याची योजना आखत आहे. आयआरईडीए कंपनीने चालू आर्थिक वर्षात शेअर बाजारातून 24,200 कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अक्षय ऊर्जा आणि नवीन उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी भांडवल उभारणी करणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचे कर्ज वितरण 15.94 टक्क्यांनी वाढून 25,089.04 कोटी रुपयेवर पोहचले आहे. 2022-23 मध्ये हे प्रमाण 21,639 21 कोटी रुपये होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 22 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x