24 November 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Penny Stocks | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती केलं, अवघ्या एका वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 2 कोटी रुपये परतावा

Penny Stocks

Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स बऱ्याच दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 222.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 223.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 9,000 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2.50 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचली आहे. याकाळात कंपनीचे गुंतवणुकदार अक्षरशः करोडपती झाले आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स 1.45 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचले आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये झाले असते.

मागील पाच दिवसात श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 50 टक्के वाढवले आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7,472.41 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 222.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.26 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 564.55 कोटी रुपये आहे.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. ही एक मीडिया कंपनी आहे. ही कंपनी विविध ब्रॉडकास्टर, एग्रीगेटर्स आणि सॅटेलाइट नेटवर्कसाठी उपकरण उत्पादन आणि सामग्रीचे सिंडिकेशन या क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Sri Adhikari Brothers Share Price NSE Live 24 June 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(543)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x