24 November 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | 22 जून 2024 रोजी किंमती घसरल्यानंतर 24 जून रोजी भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. इतकंच नाही तर चांदीतही आज घसरण पाहायला मिळाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 100 रुपयांनी घसरून 66,250 रुपये झाला आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 1000 रुपयांनी घसरून 6,62,500 रुपये झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 150 रुपयांनी घसरून 72,230 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 1500 रुपयांनी घसरून 7,22,300 रुपये झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 80 रुपयांनी घसरून 54,210 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 800 रुपयांनी घसरून 5,42,100 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,250 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,230 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,210 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,250 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,230 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,210 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,280 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,260 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,240 रुपये आहे.

आज चांदीचा दर
चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. भारतात आज चांदीचा भाव 300 रुपयांनी घसरून 91,700 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला.

गेल्या 10 दिवसांत भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम असे बदल झाले
आज सोन्याचे दर 100 रुपयांनी घसरले, 22 जून ला 800 रुपयांनी घसरले, 21 जून रोजी 750 रुपयांनी वाढले, 20 जून रोजी 200 रुपयांनी वाढले, 19 जून रोजी स्थिर राहिले, 18 जून रोजी 100 रुपयांची घसरण झाली, 17 जून रोजी 200 रुपयांची घसरण झाली, 16 जून रोजी स्थिर राहिली. 15 जूनरोजी त्यात 600 रुपयांची तर 14 जूनला 250 रुपयांची घसरण झाली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today check details 24 June 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x