7 July 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या BEML Share Price | झटपट पैसा मिळतोय! मागील 1 महिन्यात दिला 38 टक्के परतावा, खरेदी करा हा शेअर Ircon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनी ऑर्डर बुकचा 27,208 कोटी रुपयांवर Bigbloc Share Price | संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत Suzlon Share Price | आता थांबणार नाही सुझलॉन शेअर! 5 तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार
x

IRFC Share Price | IRFC शेअर खरेदी करा, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा मिळणार

IRFC Share Price

IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 इंडेक्स 23,500 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स निर्देशांक 77,300 अंकावर क्लोज झाला होता. अशा काळात मागील काही दिवसांपासून सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात रेल्वे स्टॉक अक्षरशः बुलेट ट्रेनच्या गतीने वाढले आहेत. असाच एक स्टॉक आहे, आयआरएफसी कंपनीचा. ( आयआरएफसी कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 175.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील काही वर्षात रेल्वे कंपन्यांना सरकारकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. आयआरएफसी कंपनी अशा रेल्वे कंपनीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी रेल्वे पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांना वित्तीय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. शेअर बाजारातील तज्ञांनी पुढील 9 ते 12 महिन्यांसाठी आयआरएफसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, हा स्टॉक 225 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जून रोजी आयआरएफसी स्टॉक 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 176.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. 2024 यावर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 448 टक्क्यांनी वाढली आहे. मागील दोन वर्षांत आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 790 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x