22 November 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा

L&T Share Price

L&T Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील अस्थिरता ही अनेक गुंतवणूकदारांसाठी पैसे लावण्याची एक सुवर्ण संधी असते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार नेहमी बाजारात कमजोरी असताना गुंतवणूक करतात, आणि तेजी असताना नफा वसुली करतात. सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या स्थितीचा फायदा घेण्यासाठी मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी टॉप 5 शेअर्स खरेदी करण्यासाठी निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

सेन्को गोल्ड :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1399 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जून 2024 रोजी हा स्टॉक 1,046 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.072 टक्के वाढीसह 1,048.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

एल अँड टी :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जून 2024 रोजी हा स्टॉक 3514 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हा स्टॉक 1.48 टक्के वाढीसह 3,583.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

डीसीबी बँक :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जून 2024 रोजी हा स्टॉक 141 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.99 टक्के वाढीसह 142.41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

टायटन :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जून 2024 रोजी हा स्टॉक 3419 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.31 टक्के घसरणीसह 3,401.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

M&M :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3310 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 24 जून 2024 रोजी हा स्टॉक 2921 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हा स्टॉक 0.34 टक्के घसरणीसह 2,906 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच हा शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x