22 April 2025 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK
x

BEL Share Price| बीईएल शेअर अल्पावधीत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतो, गुंतवणुकीसाठी स्टॉक तपशील जाणून घ्या

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते. बीईएल कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 324 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.29 टक्के घसरणीसह 308.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी भारतीय सशस्त्र दलांसाठी अपग्रेडेड इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय करते. मागील तीन महिन्यांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 78 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 160 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षांत बीईएल स्टॉक 300 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील तीन वर्षात बीईएल स्टॉक 446 टक्के आणि पाच वर्षांत 715 टक्के वाढला आहे.

बीईएल कंपनीने 2024 या वर्षात आतापर्यंत दोन वेळा लाभांश वाटप केला आहे. फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये या कंपनीने प्रति शेअर 0.70 रुपये लाभांश दिला होता. 2023 मध्ये या कंपनीने तीन वेळा लाभांश वाटप केला होता. फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीने प्रति शेअर 0.60 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्ट 2022 मध्ये प्रति शेअर 1.50 रुपये लाभांश वाटप केला होता. सप्टेंबर 2022 मध्ये बीईएल कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस वाटप केले होते. 2021 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 4 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 26 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BEL Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या