6 July 2024 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 06 जुलै 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HUDCO Share Price | PSU शेअरमधून मोठी कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा, 1 वर्षात 452% परतावा दिला Inox Wind Share Price | मालामाल करणार आयनॉक्स विंड शेअर, यापूर्वी 900% परतावा दिला, आली फायद्याची अपडेट Bonus Share News | मिळतील फ्री शेअर! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी शेअरने 705% परतावा दिला NHPC Share Price | या PSU शेअरची प्राईस मोठी उंची गाठणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा Vedanta Share Price | वेदांता शेअर्सची जोरदार खरेदी सुरू, कंपनीबाबत फायद्याचा रिपोर्ट, स्टॉकला होणार फायदा Hot Stocks | सॉलिड प्राइस व्हॉल्यूम ब्रेकआउटवर ट्रेड करणारे 10 शेअर्स BUY करा, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
x

NHPC Share Price | संधी सोडू नका! हा PSU शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 300% परतावा

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञ या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत हा स्टॉक 115 ते 118 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 99.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )

एनएचपीसी ही सरकारी कंपनी मुख्यतः वीज निर्मितीचा व्यवसाय करते. एनएचपीसी या कंपनीचे पूर्ण नाव National Hydroelectric Power Corporation असे आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2.99 टक्के घसरली आहे.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.62 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 117 टक्के वाढवले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x