22 November 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

HCC Share Price | बंपर परतावा देणारा 50 रुपयाचा शेअर खरेदी करा, 4 वर्षात दिला 1300% परतावा

HCC Share Price

HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्सची किंमत 3 रुपयेवरून वाढून 50 रुपये पोहचली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1300 टक्के परतावा कमावून परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 53.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )

हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 17.84 रुपये होती. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन स्टॉक 0.71 टक्के घसरणीसह 50.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 27 मार्च 2020 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे शेअर्स 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जून 2024 रोजी हा स्टॉक 50.93 रुपये किमतीवर पोहचला होता.

जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.13 लाख रुपये झाले असते. 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 149 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 85 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 27.46 रुपयेवरून वाढून 50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपा गुंतवणुकदारांना 34 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 38.08 रुपयेवरून वाढून 50.93 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCC Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

HCC Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x