5 October 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | शेअरखान फर्मची टाटा पॉवर शेअरला BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Vedanta Share Price | वेदांता स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Horoscope Today | शनिवार 05 ऑक्टोबर, 'या' 6 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 05 ऑक्टोबरचं राशीभविष्य - Marathi News Yes Bank Share Price | येस बँकेबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार प्राईस, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, मोठ्या कमाईची संधी - Marathi News Monthly Pension Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, दरमहा मिळेल रु.5000 पेन्शन, गुंतवणूक फक्त 210 रुपये - Marathi News
x

GTL Infra Share Price | आता थांबणार नाही GTL इन्फ्रा पेनी शेअर! मिळणार रेकॉर्डब्रेक परतावा

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणुकदारांना कमालीचा परतावा कमावून देतात. हे शेअर्स अत्यंत स्वस्त किमतीवर ट्रेड करत असतात. मात्र त्यात गुंतवणूक करण्यात अफाट जोखीम असते. हे शेअर्स एकदा अप्पर सर्किट हीट करू लागले की अनेक दिवस अप्पर सर्किटमध्येच ट्रेड करत असतात. मात्र एकदा जर हे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले तर ते गुंतवणुकदारांना एक्झीट ही करू देत नाही. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )

आज आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, हा स्टॉक स्वस्त आणि कमी जोखीम असलेला शेअर आहे. याचे नाव आहे, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉक 4.71 टक्के वाढीसह 3.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आजकाल 5 रुपयेमध्ये दुकानात चॉकलेट सुध्दा मिळत नाही, मात्र भरघोस कमाई करून देणारा शेअर मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

एका महिन्याभरापूर्वी हा स्टॉक 1.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आता हा स्टॉक 74.19 टक्क्यांनी वाढून 2.70 रुपये किमतीच्या पार गेला आहे. जर तुम्ही एका महिनाभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.74 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी हा स्टॉक 80 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. त्यात आत्तापर्यंत 237.50 टक्के वाढ झाली आहे. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.37 लाख रुपये झाले असते.

जीटीएल इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी टेलिकॉम कंपन्यांचे मोबाइल टॉवर बसवते आणि त्यांची देखभाल करते. या कंपनीने देशभरात 26000 टॉवर्स बसवले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3460 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 27 June 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x