23 November 2024 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग, 500% परतावा देणारा शेअर खरेदीसाठी गर्दी

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )

टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील आर्थिक वर्षात निफ्टी इंडेक्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे शेअर्स ठरले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.94 टक्के वाढीसह 991 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर 1115 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 26 जून 2024 रोजी टाटा मोटर्स शेअर 951 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच सध्याच्या किंमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. ब्रोकरेज हाऊसच्या मते, मे 2024 या महिन्यात JLR कंपनीच्या किरकोळ विक्रीने यूएस, युरोपियन युनियन आणि चीनमधील लक्झरी पीअर ग्रुपला मागे टाकले आहे. चीनमध्ये इन्व्हेंटरी कमी झाली आहे.

मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 500 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,065.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 568.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.16 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x