23 November 2024 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स 26 टक्केपर्यंत परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

TCS Share Price

TCS Share Price | भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सुरू असलेल्या विक्रमी रॅलीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मच्या तज्ञांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले पाच शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी हे शेअर्स किमान 1 वर्षाच्या दृष्टीकोनातून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये अमारा राजा एनर्जी, ISGEC हेवी, एचडीएफसी बँक, टीसीएस, जेके लक्ष्मी हे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना 26 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

अमारा राजा एनर्जी :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1967 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 26 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1665 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढीसह 1,667 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुकनेत 18 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

Isgec Heavy :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1504 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 26 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1255 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.71 टक्के वाढीसह 1,240 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुकनेत 20 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 26 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर 1693 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 1,685 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुकनेत 12 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

टीसीएस :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 4750 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 26 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर 3853 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 3,906.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुकनेत 23 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

जेके लक्ष्मी :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स 1 वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 26 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर 869 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 887.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुकनेत 26 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x