22 November 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Mazagon Dock Share Price | हा PSU शेअर रेकॉर्डब्रेक परतावा देणार, यापूर्वी दिला 1541% परतावा, फायदा घ्या

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातर्फे कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा बहाल करण्यात आला आहे. मागील काही वर्षात या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ( माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )

माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीला 2006 मध्ये वित्त मंत्रालयाने मिनीरत्न-1 दर्जा दिला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4585 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1230.25 रुपये होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 89,050.17 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 3.04 टक्के घसरणीसह 4,282.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 3 वर्षांत माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1541 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 251 टक्के वाढवले आहे. 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 134 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 39 टक्क्यांनी वाढली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीमध्ये भारत सरकारने 84.80 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x