6 July 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | आता थांबणार नाही हा शेअर! तुफान तेजीचे संकेत, सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा Income Tax Notice | पगारदारांनो! ITR मध्ये या 11 पैकी कोणतीही एक चुक केल्यास इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Numerology Horoscope | 07 जुलै 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल Home Loan Alert | 90% लोकांना माहिती नाही, गृहकर्ज घेताना 'या' 5 गोष्टींचा वापर करा, लाखोंची बचत होईल IRB Infra Share Price | IRB इंफ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सह रॉकेट स्पीडने परतावा देणारे 10 पेनी शेअर्स, लॉटरी लागणार अनेकांना
x

IREDA Share Price | अवघ्या 7 महिन्यात 540% परतावा देणारा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 193.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आयआरईडीए कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना IPO किंमतीच्या तुलनेत 540 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

मागील 7 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.20 टक्के घसरणीसह 191.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 200 ते 215 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरईडीए स्टॉकने 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान आयआरईडीए कंपनीने 337 कोटी रुपये नफा कमावला होता.

मागील वर्षी मार्च 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 33 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 253.60 कोटी रुपये नफा कमावला होता. आयआरईडीए कंपनीला एप्रिल 2024 मध्ये ‘नवरत्न’ दर्जा बहाल करण्यात आला होता. यासह आयआरईडीए कंपनीने 2030 पर्यंत महारत्न दर्जा प्राप्त करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. आयआरईडीए कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची किंमत 32 रुपये निश्चित करण्यात आली होती. स्टॉक लिस्ट झाल्यावर शेअरची किंमत अवघ्या 3 महिन्यांत 214 रुपये किमतीवर पोहोचली होती. त्यांनतर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाली असून शेअर 190 रुपये किमतीवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 29 June 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x