22 November 2024 9:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Standard Capital Share Price | शेअर प्राईस 1 रुपये 58 पैसे! चिल्लर गुंतवणूक करा, 6 महिन्यात दिला 490% परतावा

Standard Capital Share Price

Standard Capital Share Price | स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारी देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने भांडवल उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ( स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनी अंश )

मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 1.53 रुपये ते 1.58 रुपये दरम्यान ट्रेड करत होते. याकाळात शेअरमध्ये फक्त 3.50 टक्क्यांची वाढ झाली होती. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स स्टॉक 4.64 टक्के वाढीसह 1.58 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील सहा महिन्यात स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स 0.27 रुपये किमतीवरून वाढून 1.58 रुपये पर्यंत वाढले आहेत. या कलावधीत शेअरची किंमत 500 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 775 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 18 पैशांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 490 टक्के वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स स्टॉक 0.27 पैसे किमतीवर ट्रेड करत होते.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स स्टॉक 1.57 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात शेअरची किंमत 1.58 रुपये किमतीवर पोहचली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3.52 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.15 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 232.26 कोटी रुपये आहे.

डिसेंबर 2023 महिन्यात स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनीचा स्टॉक एक्स बोनस आणि एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड झाला होता. स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह कंपनीने आपले शेअर्स 1:10 या प्रमाणात स्प्लिट केले होते. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 29 डिसेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Standard Capital Share Price NSE Live 29 June 2024.

हॅशटॅग्स

Standard Capital Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x