16 April 2025 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

NTPC Share Price | शॉर्ट-टर्ममध्ये होईल मोठी कमाई, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा सल्ला

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 186 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 380 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.3 लाख कोटी रुपये आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 393 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 184 रुपये होती. 5 जुलै 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 136 रुपये या नीचांक किमतीवरून 178 टक्के वाढले आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 0.46 टक्के घसरणीसह 368.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 5 नोव्हेंबर 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 502 टक्के वाढली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक शॉर्ट-टर्ममध्ये 400 रुपये ते 415 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

4 जून 2024 रोजी लोकसभेच्या निकालाच्या दिवशी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 395 रुपये किमतीवर पोहचले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 415 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एनटीपीसी स्टॉक सध्या आपल्या 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

एनटीपीसी शेअर्स आपल्या 100 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ सपोर्ट निर्माण करत आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक 377 रुपये किमतीच्या जवळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 355 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 02 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या