23 November 2024 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Bonus Share News | फ्री शेअर्स पाहिजेत का? या 4 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये पैसा वाढवा

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 4 कंपन्याच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत जे चालू आठवड्यात एक्स बोनस शेअर्स म्हणून ट्रेड करणार आहेत. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी मोफत बोनस शेअर्स वाटप करत असतात. यासाठी गुंतवणुकदारांना पैसे भरावे लागत नाही. स्टॉक लिस्ट पाहा.

Remedium Lifecare Ltd :
ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांनी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी 6 जुलै हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 1.08 टक्क्यांच्या वाढीसह 60.13 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 9.93 टक्के वाढीसह 79.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Vertoz Advertising Ltd :
ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांनी एका शेअरवर 1 बोनस शेअर्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी 5 जुलै हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 726.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.72 टक्के घसरणीसह 736 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

GPT इन्फ्राप्रोजेक्ट्स :
ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांनी एका शेअरवर 1 बोनस शेअर्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी 3 जुलै हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 1.63 टक्क्यांच्या वाढीसह 271.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 288 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ऑइल इंडिया लिमिटेड :
ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांनी 2 शेअरवर 1 बोनस शेअर्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी 2 जुलै हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2.23 टक्के वाढीसह 486.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News NSE BSE Live o2 July 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x