Penny Stocks | शेअर प्राईस 95 पैसे! चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स मालामाल करतील, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारी निफ्टी इंडेक्स 24292 अंकावर ओपन झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 80000 च्या पार गेला होता. तेजीत वढणाऱ्या शेअर्समध्ये एचडीएफसी बँक, एमएमटीसी आणि कॅस्ट्रॉल इंडिया या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. दिवसाअखेर निफ्टी इंडेक्स 18 अंकांच्या घसरणीसह 24124 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 80,039 अंकावर क्लोज झाला होता.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
MFL India Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 0.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के घसरणीसह 0.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
उषा मार्टिन एज्युकेशन अँड सोल्युशन्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्क्यांच्या वाढीसह 8.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्के वाढीसह 7.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
व्हीबी इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्क्यांच्या वाढीसह 8.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.87 टक्के वाढीसह 8.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सनकेअर ट्रेडर्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्क्यांच्या वाढीसह 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.82 टक्क्यांच्या वाढीसह 1.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.76 टक्के वाढीसह 1.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
साईनंद कमर्शियल लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.72 टक्क्यांच्या वाढीसह 0.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.87 टक्के वाढीसह 0.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Pan India Corp Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.70 टक्क्यांच्या वाढीसह 2.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Amraworld Agrico Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.66 टक्क्यांच्या वाढीसह 1.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.43 टक्के घसरणीसह 1.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सन रिटेल लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.64 टक्क्यांच्या वाढीसह 0.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 1 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जीजी इंजिनिअरिंग लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 9.61 टक्क्यांच्या वाढीसह 2.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.96 टक्के वाढीसह 2.76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks for investment today on 4 July 2024
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल