22 November 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Ircon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनी ऑर्डर बुकचा 27,208 कोटी रुपयांवर

Ircon Share Price

Ircon Share Price | इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तुफान तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 316 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना संयुक्त उपक्रमात 751 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक 10.17 टक्के वाढीसह 308.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( इरकॉन इंटरनॅशनल कंपनी अंश )

इरकॉन इंटरनॅशनल, पारस रेलटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि पीसीएम स्ट्रेसकॉन ओव्हरसीज व्हेंचर्स लिमिटेड यांना संयुक्तपणे 751 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये या कामाचा आधार 60:25:15 ठरण्यात आला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 42 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक 288.50 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसभरात या स्टॉकने 316 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

सध्या इरकॉन इंटरनॅशनल कंपनीकडे 27 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची ऑर्डर आहे. मार्च 2024 तिमाहीत इरकॉन इंटरनॅशनल कंपनीने 285.68 कोटी रुपये नफा कमावला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 15.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 248.18 कोटी रुपये नफा कमावला होता.

31 मार्च 2024 पर्यंत इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 27,208 कोटी रुपये होता. मागील एका वर्षात इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 269 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या स्टॉकची किंमत 65 टक्के वाढली आहे. या कंपनीमध्ये भारत सरकारने 65 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ircon Share Price NSE Live 06 July 2024.

हॅशटॅग्स

IRCON Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x