23 November 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. आज या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 18.94 टक्क्यांच्या वाढीसह 498.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 17.36 टक्के वाढीसह 491.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 हे वर्ष आरव्हीएनएल कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )

2024 या वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 169.81 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 12.83 टक्के वाढीसह 554.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या एमओयू अंतर्गत आरव्हीएनएल कंपनी भारतातील सर्व प्रकल्पांमध्ये डीएमआरसीसाठी सेवा प्रदाता म्हणून काम करणार आहे.

नुकताच आरव्हीएनएल ही मध्य रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आली होती. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. तज्ञांनी गुंतवणुकदारांना आरव्हीएनएल स्टॉक खरेदी करताना 470 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मार्च 2024 पर्यंत भारत सरकारने आरव्हीएनएल कंपनीमध्ये 54.03 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 08 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x