25 November 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Suzlon Share Price | आता नाही थांबणार सुझलॉन शेअर! स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.48 टक्क्यांच्या वाढीसह 56.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 2.68 टक्क्यांच्या वाढीसह 55.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 217.75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.18 टक्के वाढीसह 55.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सकारात्मक तेजीत वाढत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये मध्यम ते दीर्घकालीन कालावधीत सुधारणा पाहायला मिळू शकते. सुझलॉन एनर्जी कंपनीचा ताळेबंद सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीने खेतान अँड कंपनी या भारतातील प्रख्यात कायदा कंपनीला त्यांच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतींचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळवल्या आहेत. सुझलॉन एनर्जी स्टॉकने 52 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. नजीकच्या काळात हा स्टॉक 60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 52 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. बीएसई आणि एनएसईने सुझलॉन एनर्जी स्टॉक दीर्घकालीन ASM अंतर्गत ठेवला आहे.

सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकचा 14 दिवसाचा RSI 68.77 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. सुझलॉन एनर्जी कंपनीचे P/E गुणोत्तर 1823.69 अंकावर आहे. तर P/B मूल्य 21.11 अंकावर आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकची प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS -1.16 अंकावर आहे. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 08 July 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x