25 November 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

IREDA Share Price | 6 महिन्यांत पैसे दुप्पट! PSU शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? फायद्याची अपडेट आली

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या ऑपरेशन, देखभाल आणि विकासासाठी आर्थिक सहाय्य आणि इतर वित्तीय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच या कंपनीला भारत सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला आहे. आयआरईडीए या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 61000 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 6.06 टक्के वाढीसह 242.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 229 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 50 रुपये होती. आयआरईडीए ही कंपनी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. आयआरईडीए ही कंपनी 12 जुलै रोजी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. 12 जुलै 2024 रोजी या कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 337.38 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2023-24 च्या मार्च तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 23407 कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 98.42 टक्के अधिक आहे. आयआरईडीए कंपनीचा IPO नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा स्टॉक 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता.

शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यावर हा स्टॉक 270 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. मागील 6 महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 111 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 29 टक्के वाढली आहे. मागील 5 दिवसात आयआरईडीए स्टॉक 12 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 08 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x