17 September 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर शेअरची दिग्गजांनी केली खरेदी

Reliance Infra Share Price

Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र मागील 4 वर्षांत हा स्टॉक 9 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी आपल्या केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 4000000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 11 जानेवारी 2008 रोजी 2486.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 199.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 203.15 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2063 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2004 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 22.08 लाख रुपये झाले असते.

मागील 2 वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 113 टक्के नफा कमावून दिला आहे. 8 जुलै 2022 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 94.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 8 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 203.15 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 47 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Infra Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Infra Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x