23 November 2024 6:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

BEL Share Price | टेक्निकल चार्टवर मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेकआउट, BEL सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांची BUY रेटिंग

BEL Share Price

BEL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 53 अंकांच्या घसरणीसह 79996 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 21 अंकांच्या वाढीसह 24323 अंकावर क्लोज झाला होता. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा काळात अनेक स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. चॉईस इक्विटी ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला पुढील काळात मालामाल करू शकतात.

स्वान एनर्जी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 660 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 600 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 750 रुपये ते 780 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 727.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिधानी लिमिटेड :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 500 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 429 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 560 रुपये ते 580 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 521.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 330 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 290 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 380 रुपये ते 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 330.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉकने आपल्या टेक्निकल चार्टवरील मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेकआउट दिला आहे.

येस बँक :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 26.65 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 24 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 31 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 26.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. येस बँके स्टॉक सध्या आपल्या 20 दिवस आणि 50 दिवसांच्या शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x