23 November 2024 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Reliance Share Price | संधी सोडू नका! रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा

Reliance Share Price

Reliance Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहेत. अशा काळात चांगली तिमाही कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळते. हीच गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते.

अशा संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत कमाई करू शकतात. तज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये इन्फो एज, रिलायन्स इंडस्ट्रीज, बँक ऑफ बडोदा, मॅरिको आणि बजाज ऑटो स्टॉक सामील आहेत. या सर्व शेअर्सचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.

इन्फो एज :
UBS फर्मच्या तज्ञांनी जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 6055 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के वाढीसह 6,911 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 3540 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 3,183.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, ऑईल रिफायनिंग व्यवसायाचा दृष्टीकोन तेजीत आहे. 2024 मध्ये नवीकरणीय ऊर्जा, रिफायनिंग आणि केमिकल यांसारख्या व्यवसाय अपेक्षित वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

बँक ऑफ बडोदा :
मॉर्गन स्टॅनली फर्मच्या तज्ञांनी जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 280 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 262.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीने आपल्या देशांतर्गत कर्जामध्ये तिमाही आधारावर 2 टक्के घट केली आहे.

मॅरिको :
मॉर्गन स्टॅन्ली फर्मच्या तज्ञांनी जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 566 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के घसरणीसह 637.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीमध्ये उच्च कमाईच्या आधारावर उत्पन्न वाढीमध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते.

बजाज ऑटो :
UBS फर्मच्या तज्ञांनी जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्यासाठी या कंपनीचे शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 6250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.049 टक्के वाढीसह 9,524.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीने नुकताच 125 सीसी सीएनजी मोटरसायकल लाँच केली आहे. या बाईकची किंमत 95,000-1,10,000 रुपये दरम्यान आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x