24 November 2024 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

TTML Share Price | 5 वर्षांत 1900% परतावा देणारा TTML शेअर तेजीत येणार? स्टॉक BUY करावा की Sell करावा?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त दणका दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा खाली आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 76.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक किंचित घसरला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 75.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड अंश )

टीटीएमएल स्टॉक S&P BSE 500 चा भाग आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून अस्थिर झाले आहेत. त्यापूर्वी हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 20 टक्क्यांनी घसरली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. गेल्या दोन वर्षांत टीटीएमएल स्टॉकने गुंतवणूकदारांना 54 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर तीन वर्षांत शेअरने गुंतवणुकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1900 टक्क्यांनी वाढवले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 109.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14,921.96 कोटी रुपये आहे. टीटीएमएल ही कंपनी प्रामुख्याने दूरसंचार सेल्युलर आणि फिक्स्ड लाइन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टीटीएमएल स्टॉकमध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते. या स्टॉकने 73.5 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x