23 November 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Infosys Share Price | तज्ज्ञांकडून इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस देणार मजबूत परतावा

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक किंचित वाढीसह 1661.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र हा स्टॉक घसरणीसह लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.73 टक्के घसरणीसह 1,645 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारातील सकारात्मक ट्रेंडचा फायदा इन्फोसिस कंपनीच्या शेअरला देखील होऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, वाढीचा ट्रेण्ड टिकून राहिला तर इन्फोसिस स्टॉक अल्पावधीत 1720 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1600 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25.2 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात इन्फोसिस स्टॉक 7.3 टक्के मजबूत झाला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 11 टक्क्यांनी वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x