27 November 2024 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

LIC Share Price | तज्ज्ञांकडून LIC शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल

LIC Share Price

LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स बुधवारी जोरदार तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 1.63 टक्के वाढीसह 1048.45 रुपये किंमत स्पर्श केली होती. ( एलआयसी कंपनी अंश )

गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 1,044.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6.63 लाख कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांच्या मते, एलआयसी स्टॉक पुढील काळात 1222 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवरून 16.5 टक्के अधिक वाढू शकतो. जर तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करू इच्छित असाल एलआयसी स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

एलआयसी कंपनीने आपले एप्रिल-जून 2024 या तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत एलआयसी कंपनीने 13782 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4.5 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत एलआयसी कंपनीने 13191 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x