27 November 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Pulsar International Share Price | श्रीमंत करणारा 13 रुपयाचा शेअर खरेदी करा! शॉर्ट टर्म मध्ये मल्टिबॅगर कमाई करा

Pulsar International Share Price

Pulsar International Share Price | पल्सर इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 पैशांवरून वाढून 13 रुपये किमतीवर पोहचली आहे. ( पल्सर इंटरनॅशनल कंपनी अंश )

मागील 5 वर्षांत पल्सर इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 13220 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 14.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.08 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 86.45 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी पल्सर इंटरनॅशनल स्टॉक 4.40 टक्के घसरणीसह 13.25 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जुलै 2019 मध्ये पल्सर इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 0.10 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 13 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13200 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षापूर्वी पल्सर इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.33 कोटी रुपये झाले असते.

मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8000 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जुलै 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 16 पैशांवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 67 टक्के वाढली आहे.

पल्सर इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः औद्योगिक आणि ग्राहकोपयोगी वस्तू तसेच साहित्य यांची खरेदी आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी रसायने, कीटकनाशके आणि पेट्रोकेमिकल्स आणि फार्मास्युटिकल उत्पादनांमध्ये देखील व्यवहार करते. या कंपनीची स्थापना 1990 साली अहमदाबाद येथे झाली होती. पल्सर इंटरनॅशनल कंपनीला मार्च 2024 तिमाहीत 76 लाख रुपये नफा झाला होता. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 15.5 लाख रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 च्या तिमाहीत पल्सर इंटरनॅशनल कंपनीने 8.99 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pulsar International Share Price BSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

Pulsar International Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x