23 November 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठ्या कमाईची संधी सोडू नका

Reliance Share Price

Reliance Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 237 अंकांच्या घसरणीसह 79685 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 52 अंकांच्या घसरणीसह 24271 अंकावर क्लोज झाला होता. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी निवडलेल्या 5 दिग्गज शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. यामधे रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ICICI बँक, अंबुजा सिमेंट्स आणि इंडिगो यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.

रिलायन्स इंडस्ट्रीज :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 3500 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपचा भाग असलेल्या जिओ टेलिकॉम कंपनीचे शेअर्स 2025 पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात. Jio ला 112 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनात सूचीबद्ध केले जाऊ शकते.

महिंद्रा अँड महिंद्रा :
Investec ब्रोकरेज फर्मने महिंद्रा अँड महिंद्रा स्टॉक BUY रेटिंगसह 3100 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर मॉर्गन स्टॅनली फर्मने देखील या कंपनीच्या शेअर्सवर 3049 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आगामी काळात ही कंपनी पाच-दरवाज्यांची कार लॉन्च करणार आहे. तसेच ट्रॅक्टर, पिकअप आणि यूव्ही कारच्या व्हॉल्यूम वाढीचा फायदा कंपनीला होण्याची अपेक्षा आहे.

अंबुजा सिमेंट :
नोमुरा ब्रोकरेज फर्मने अंबुजा सिमेंट स्टॉक BUY रेटिंगसह 780 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंडिगो शेअर :
मॉर्गन स्टॅनली या ब्रोकरेज फर्मने अंबुजा सिमेंट स्टॉक ओव्हरव्हेट रेटिंगसह 5142 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ICICI बँक :
Axis Capital या ब्रोकरेज फर्मने अंबुजा सिमेंट स्टॉक BUY रेटिंगसह 1370 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 12 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Share price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x