23 November 2024 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Sonata Software Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर खरेदी करा, यापूर्वी दिला 7950% परतावा, श्रीमंत होऊ शकता

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 700 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. मागील 11 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7950 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 10.66 टक्के वाढीसह 691.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सोनाटा सॉफ्टवेअर कंपनी अंश )

मागील 12 महिन्यांपैकी 11 महिन्यांमध्ये या कंपनीच्या शेअर्सने हिरव्या निशाणीवर व्यवहार केला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 163 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मे 2024 नंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. तेव्हापासून आतपर्यंत या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांनी खाली आले आहेत. या कंपनीचे शेअर्स मार्च 2024 मधील नीचांक किंमत पातळीपासून 25.66 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म दलाल अँड ब्रोचा स्टॉक ब्रोकिंगने सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 919 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचा जवळपास 50 महसूल हा जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबतच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यवसायातून येतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x