22 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

BHEL Share Price | संधी सोडू नका! BHEL शेअर टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 68 टक्के वाढवले आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )

जानेवारी 2024 ते जुलै 2024 पर्यंत बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 67 टक्के वाढली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.061 टक्के वाढीसह 325.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या शेअरची किंमत 12 टक्के वाढली आहे. तज्ञांच्या मते, बीएचईएल स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक खरेदी करताना 319 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात बीएचईएल कंपनीला अदानी पॉवर कंपनीने मोठी ऑर्डर दिली होती.

5 जून 2024 रोजी बीएचईएल कंपनीने अदानी पॉवर कंपनीसोबतच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या ऑर्डर अंतर्गत बीएचईएल कंपनी अदानी पॉवर कंपनीला बॉयलर, टर्बाइन आणि जनरेटरचा पुरवठा करणार आहे. यासोबतच बीएचईएल कंपनीला रायपूर सुपरक्रिटिकल टेक्नॉलॉजी, छत्तीसगडमध्ये दोन 800 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. बीएचईएल कंपनी या ऑर्डरसाठी लागणारे बॉयलर त्रिची येथील प्लांटमध्ये तयार करणार आहे. तर टर्बाइन आणि जनरेटर हरिद्वार येथील प्लांटमध्ये तयार करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x