27 November 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची योजना, 2500 रुपयांची मासिक SIP देईल 1.18 करोड रुपये परतावा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, 32% कमाई होईल, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 2 दिवसात 20% वाढला, दुसरी अपडेट आली, स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: IDEA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
x

TTML Share Price | ब्रेकआऊट दिला TTML शेअरने! जोरदार खरेदी सुरू, पुढे मिळणार मोठा परतावा

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 76.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टीटीएमएल स्टॉक हा S&P BSE 500 चा भाग आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1900 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 7.02 टक्के वाढीसह 82.51 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टीटीएमएल स्टॉकने 73.5 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आज हा स्टॉक 80 रुपये किमतीच्या पार गेला आहे. जर हा स्टॉक 82.5 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअरची किंमत 87.5 रुपयेवर जाऊ शकते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 109.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14,986.48 कोटी रुपये आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टीटीएमएल स्टॉक पुढील काळात 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

मागील काही महिन्यांपासून टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 टक्क्यांनी घसरली आहे. तर मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स फक्त 1 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी खाली आली आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 16 टक्के घसरले आहे. मागील तीन वर्षांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 490 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1900 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x