27 November 2024 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
x

Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? पुन्हा मल्टिबॅगर कमाई होणार?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 28.70 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2440 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.88 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.35 टक्के घसरणीसह 28.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 27 मार्च 2020 पर्यंत हा स्टॉक 1.13 रुपये किमतीवर आला होता. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2440 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 1.13 रुपयेवरून वाढून 28.70 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25.39 लाख रुपये झाले असते.

मागील 2 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 155 टक्के वाढली आहे. 15 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 28.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 88 टक्के वाढली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 15.28 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 4 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x