18 September 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan Guarantor Alert | लोन गॅरेंटर बनण्याचा मित्रपणा अंगाशी येऊ शकतो; अशा पद्धतीने एक्सिट घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, सॅलरीतून योगदान छोटे पण कमाई 5 कोटींची होईल, असा घ्या EPF चा फायदा - Marathi News Penny Stocks | शेअर असावा तर असा, 1 वर्षात गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 53000% परतावा - Marathi News Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक चार्टने दिले संकेत, BUY करावा की Sell? - Marathi News Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, सर्वात मोठा व्याजदर, बचतीवर मिळेल लाखोत परतावा - Marathi News
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 300.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 310 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र हा स्टॉक 5 टक्केपेक्षा जास्त घसरणीसह क्लोज झाला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

एप्रिल ते जून 2024 या तिमाही कालावधीत आयआरईडीए कंपनीचा निव्वळ नफा 30 टक्क्यांच्या वाढीसह 383.69 कोटी रुपये रुपये नोंदवला गेला आहे. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 6.02 टक्के घसरणीसह 272.20 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील वर्षी जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 294.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल-जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1,501.71 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,143.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यासह आयआरईडीए कंपनीच्या एनपीएमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत कंपनीचा नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स 0.95 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा NPA 1.61 टक्के नोंदवला गेला होता.

30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत आयआरईडीए कंपनीची निव्वळ संपत्ती 44.83 टक्क्यांच्या वाढीसह 9,110.19 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या याच तिमाहीत 6,290.40 कोटी रुपये होती. आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओची किंमत बँड 30 ते 32 रुपये निश्चित करण्यात आली होती. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आयआरईडीए स्टॉक तब्बल 10 पट अधिक वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x