22 November 2024 7:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

TTML Share Price | रॉकेट तेजीत TTML शेअर, लवकरच ₹150 स्टॉक प्राईसला स्पर्श करणार, संधी सोडू नका

TTML Share Price

TTML Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टीटीएमएल स्टॉकवर ‘बाय-ऑन-डिप्स’ चा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, डिसेंबर 2024 पर्यंत टीटीएमएल स्टॉक 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश )

तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 78 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक पाच टक्क्यांच्या वाढीसह 102 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 2.92 टक्के वाढीसह 105.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, टीटीएमएल स्टॉकने सप्टेंबर 2023 नंतर 110 रुपये ही प्रतिकार पातळी अनेक वेळा टेस्ट केली आहे. या स्टॉकने 78 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञाच्या मते, लवकरच टीटीएमएल स्टॉक प्रतिकार पातळीचा भंग करेल. सध्या टीटीएमएल स्टॉक 102 रुपये किंमत प्रतिरोधक किंमत पातळीच्या अगदी जवळ पोहचला आहे. मागील पाच दिवसांत टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 30 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील सहा महिन्यांत टीटीएमएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 22 टक्क्यांनी वाढले आहेत. टीटीएमएल ही टाटा समूहाची टेलिकॉम कंपनी सेल्युलर आणि फिक्स्ड लाइन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 22 July 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x