22 November 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सोनं-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही 755 रुपयांनी घसरण झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारातील सोन्याचा भाव
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,006 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी सोने 73240 रुपयांवर बंद झाले होते.

आज सराफा बाजारात सोन्याचा शुद्धतेनुसार भाव
अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, 995 (23 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 72714 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव 66874 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 54755 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 585 (14 कॅरेट) शुद्धसोन्याचा भाव 42709 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज चांदीच्या दरातही घसरण
चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली. आज चांदीच्या दरात 755 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 88328 रुपये आहे. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत चांदीचा दर 88983 होता.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,850 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,390 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,700 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,850 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,390 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,730 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,880 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,420 रुपये आहे.

सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता तपासा
सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घ्यायला हवी. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 66874 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा (ज्याला 999 गोल्ड देखील म्हणतात) 73006 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर भारतात 1 किलो चांदीची किंमत 88328 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 22 July 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x