23 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा मिळेल, मल्टिबॅगर IRFC शेअर खरेदी करा, अपडेट नोट करा

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज संसदेत लोकसभा निवडणुकीनंतरचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शेअर बाजाराला या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. ( आयआरएफसी कंपनी अंश )

मात्र शेअर बाजार ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे, त्यावरून कळते की, गुंतवणूकदारांना बजेट फारसा आवडला नाही. तेजीत वाढणाऱ्या रेल्वे स्टॉकमध्ये देखील जबरदस्त घसरण होत आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 5.37 टक्के घसरणीसह 193.59 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.

जून तिमाही कालावधीत आयआरएफसी स्टॉकमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे. या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या 50 लाखांच्या पार गेली आहे. 22 जुलै रोजी आयआरएफसी स्टॉक 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 206 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.69 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या लेटेस्ट शेअरहोल्डिंग डेटानुसार जून तिमाहीत 5.79 लाख शेअरधारकांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी केला होता. मार्च तिमाही अखेर 44.84 लाख किरकोळ गुंतवणुकदारांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी केला होता.

भारतातील देशांतर्गत म्युच्युअल फंड संस्थांनी जून तिमाहीत आयआरएफसी कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. मार्च अखेर म्युचुअल फंड संस्थांचा कंपनीतील वाटा 0.18 टक्के होता, जो जून तिमाहीत 0.55 टक्केवर गेला आहे. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा आयआरएफसी कंपनीतील वाटा 1.11 टक्क्यांवर आला आहे. भारत सरकारने आयआरएफसी कंपनीचे 86.36 टक्के भागभांडवल धारण केले आहेत.

मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 486 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 26 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी IRFC कंपनीमध्ये जवळपास 16 लाख किरकोळ शेअरधारक होते. त्यानंतर अवघ्या 15 महिन्यांत या गुंतवणूकदारांची संख्या तिप्पट झाली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे मागील 6 महिन्यांत हा स्टॉक तब्बल 27 टक्क्यांनी वाढला आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105 टक्क्यांनी वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 23 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x