22 November 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

RVNL Share Price | फायद्याची अपडेट! PSU शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, यापूर्वी 4398% परतावा दिला

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावात अडकला आहे. नुकताच या रेल्वे कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वेकडून 191.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

25 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 575.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज 26 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.38 टक्के घसरणीसह 562 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील साडेचार वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 12 रुपयेवरून वाढून 550 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 119.75 रुपये होती. 27 मार्च 2020 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवर पोहचले होते.

25 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 575.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4398 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.98 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 345 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 129.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 575.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. 2017 या वर्षात आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 216 टक्के वाढले होते. 1 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 182.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

25 जुलै रोजी पर्यंत या शेअरची किंमत 575.75 रुपयेवर पोहचली होती. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 90 टक्के महाग झाली आहे. मागील 3 महिन्यांत आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 99 टक्के वाढवले आहे. या काळात हा स्टॉक 289.85 रुपयेवरून वाढून 575.75 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 26 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x