3 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कमाईची मोठी संधी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IRB Share Price | IRB शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, 51 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल - NSE: IRB Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | पोस्टाच्या जबरदस्त योजनेत चांगल्या परताव्यासह मिळणार टॅक्स सूट, फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या Salary Account Benefits | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट असेल तर 'या' गोष्टी माहित करून घ्या, फ्री मिळतात अनेक सुविधा Smart Investment | 15x15x15 चा फॉर्मुला बनवेल कोट्याधीश, घरात पेशाची कमी होणार नाही, श्रीमंतांचं हे सूत्र फॉलो करा
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल 100% परतावा

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात IPO मधे गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया कंपनीच्या IPO बाबत माहिती देणार आहोत. या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ( एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया कंपनी अंश )

एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया कंपनीचा IPO 26 जुलै 30 जुलै दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या शेअरची प्राइस बँड 56 ते 59 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 118,000 रुपये जमा करावे लागतील.

एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना IPO स्टॉकचे वाटप 31 जुलै रोजी करेल. आणि 2 ऑगस्ट रोजी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. IPO मधून ही कंपनी 23.01 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 39 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले आहे. ही कंपनी आपल्या IPO मधून मिळालेल्या रकमेचा वापर थकित कर्ज परतफेड करण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी खर्च करणार आहे. या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.

एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया कंपनीने GYR Capital Advisors Pvt Ltd कंपनीला IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर BigShare Services Pvt Ltd कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे. एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया ही कंपनी SA Technologies Inc USA ची IT सल्लागार उपकंपनी असून ही कंपनी मुख्यतः अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाइल अॅप डेव्हलपमेंट, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर गुणवत्ता हमी, जनरेटिव्ह एआय आणि इतर सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. SA Technologies Inc USA कंपनीचे प्रवर्तक मनोज जोशी आणि प्रियांका जोशी आहेत. एसए टेक सॉफ्टवेअर इंडिया कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 118 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक 59 रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीच्या तुलनेत 100 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of SA Tech Software LTD 26 July 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x