HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HFCL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील ही अस्थिरता अल्पकालीन आहे. निराशाजनक बजेटमुळे शेअर बाजाराने नाराजी व्यक्त केली, परिमाणस्वरूप शेअर बाजार गडगडला. मात्र पुढील काही दिवसात शेअर बाजार पुन्हा तेजीत येईल. या संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
हुडको :
Axis Direct फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 358 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 312 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची एन्ट्री प्राइस 317 रुपये ते 321 रुपये दरम्यान असेल. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 314.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
विनती ऑरगॅनिक्स :
Axis Direct फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 2074 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1975 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची एन्ट्री प्राइस 1988 रुपये ते 2008 रुपये दरम्यान असेल. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.09 टक्के वाढीसह 2,165 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
वरुण बेव्हरेजेस :
Axis Direct फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 1745 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1585 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची एन्ट्री प्राइस 1606 रुपये ते 1631 रुपये दरम्यान असेल. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 1,678 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
थिरुमलाई केमिकल्स :
Axis Direct फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 379 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 323 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची एन्ट्री प्राइस 333 रुपये ते 337 रुपये दरम्यान असेल. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के वाढीसह 337 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
HFCL :
Axis Direct फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 135 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 118.50 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची एन्ट्री प्राइस 120 रुपये ते 121.50 रुपये दरम्यान असेल. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के वाढीसह 122.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HFCL Share Price NSE Live 26 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार