23 November 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | भारतात गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात बदल होत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. आजही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात आज वाढ होताना दिसत आहे.

आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 200 रुपयांनी घसरून 63,200 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 2000 रुपयांनी घसरून 6,32,000 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 210 रुपयांनी घसरून 68,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 2100 रुपयांनी घसरून 6,89,500 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
दरम्यान, 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 170 रुपयांनी घसरून 51,710 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 63,200 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,950 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 51,710 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 63,200 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,950 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 51,710 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 63,230 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,980 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 51,740 रुपये आहे.

गेल्या 10 दिवसांत 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात असे बदल झाले
भारतात आज सोन्याचे दर 200 रुपयांनी घसरले, 29 जुलै रोजी 150 रुपयांनी वाढले, २८ जुलै रोजी स्थिर राहिले, 27 जुलै रोजी 250 रुपयांनी वाढले, 26 जुलै रोजी 1000 रुपयांनी घसरले, 25 जुलै रोजी 950 रुपयांनी घसरले, 24 जुलै रोजी स्थिर राहिले, 23 जुलै रोजी 2750 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी 100 रुपयांची घसरण, 21 जुलैरोजी स्थिर राहिलेली आणि 20 जुलै रोजी 350 रुपयांची घसरण झाली.

आज सराफा बाजारात चांदीचा भाव किती?
आज भारतातील सराफा बाजारात चांदीचा भाव 500 रुपयांनी घसरून 84,500 रुपये प्रति किलो झाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 30 July 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x