19 September 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी जून तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. तसेच मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहेत. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मजबूत कमाई करून देऊ शकतात.

अशा विशेष शेअर्सची लिस्ट ब्रोकरेज हाऊस शेअरखानने प्रकाशित केली आहे. या शेअर्समध्ये अशोक लेलँड, व्ही गार्ड, रॅमको सिमेंट्स, मॅरिको, हिमात्सिंका सीड या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स एका वर्षाच्या आत 23 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.

अशोक लेलँड :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 285 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 जुलै 2024 रोजी हा शेअर 256 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.34 टक्के वाढीसह 257 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 11 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

व्ही गार्ड इंडस्ट्रीज :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 528 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 जुलै 2024 रोजी हा शेअर 460 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.96 टक्के वाढीसह 462.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 15 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

रॅमको सिमेंट्स :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1010 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 जुलै 2024 रोजी हा शेअर 818 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.28 टक्के वाढीसह 826 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 23 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

मॅरिको :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 755 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 जुलै 2024 रोजी हा शेअर 683 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.88 टक्के घसरणीसह रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 10 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

हिमात्सिंका सीड :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 166 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 29 जुलै 2024 रोजी हा शेअर 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1.81 टक्के वाढीसह 151.03 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 18 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x