23 November 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात अनेक कंपन्यांनी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत अनेक कंपनीची कामगिरी शानदार राहिली होती.

याच पार्श्वभूमीवर शेअरखान फर्मच्या तज्ञांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यात टॉप पाच शेअर्सची यादी प्रकाशित केली. तज्ञांच्या मते, हे टॉप पाच स्टॉक गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करू शकतात. जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर हे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.

अंबर एंटरप्रायझेस :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 5010 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 4327 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.47 टक्के वाढीसह 4,409 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 16 टक्के वाढू शकतो.

TCI :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1011 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के घसरणीसह 999.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 16 टक्के वाढू शकतो.

V2 रिटेल :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 932 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.91 टक्के वाढीसह 1,010 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 34 टक्के वाढू शकतो.

टाटा मोटर्स :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1235 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1159 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.32 टक्के वाढीसह 1,095 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 6 टक्के वाढू शकतो.

Mrs Bectors food :
शेअरखान फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1705 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 31 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1402 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 1,370 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 22 टक्के वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE Live 02 August 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x