23 November 2024 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकवर ब्रोकरेज फर्म बुलिश, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढून 230 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत व्यवहार करत होता. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, ऍक्सिस सिक्युरिटीज फर्मने झोमॅटो स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, झोमॅटो स्टॉक 280 रुपये पर्यंत वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 12.24 टक्के वाढीसह 262.74 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )

मागील वर्षी 3 ऑगस्ट रोजी झोमॅटो स्टॉक 80.99 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 173 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, हायपरप्युअर आणि क्विक कॉमर्स क्षेत्रातील जबरदस्त वाढीचा फायदा झोमॅटो कंपनीला होत आहे. ऍक्सिस फर्मच्या मते, झोमॅटो कंपनीने अन्न वितरण बाजारपेठेमध्ये आपले अस्तित्व मजबूत करावे आणि सतत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणि नवनवीन टेक्नॉलॉजी आणून बाजारपेठेतील आपला वाटा वाढवावा.

झोमॅटो स्टॉकवर अनेक ब्रोकरेज फर्म सकारात्मक भावना व्यक्त करत आहे. कारण फूड डिलिव्हरी व्यवसायात वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. भारतातील शहरी लोकसंख्या सध्या एकूण लोकसंख्येच्या 34-35 टक्के आहे. या शहरी लोकसंख्येत 2030 पर्यंत लक्षणीय वाढ पाहायला मिळू शकते. तसेच हे प्रमाण भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 42-43 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मला विश्वास आहे की हायपरप्युअर आणि क्विक कॉमर्स वेबसाईट जसे की ब्लिंकिटमुळे झोमॅटो कंपनीच्या महसुलात वाढ होऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 02 August 2024.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x