18 October 2024 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA आणि NTPC शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमधील घसरण गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी आहे. यासह तज्ञांनी NTPC स्टॉकमधील व्यवहाराबाबत देखील उत्साह व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, या दोन्ही सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतात.

IREDA :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 269 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 250 रुपये किमतीवर स्टॉपलॉस ठेवणे आवश्यक आहे. मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड होता. या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 310 रुपये होती. नुकताच या कंपनीला नवरत्न दर्जा देखील बहाल करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.18 टक्के घसरणीसह 254.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

NTPC :
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक बाय टुडे अँड सेल टुमॉरो या आधारावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 442 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी 414 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. या कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत 426 रुपये आहे. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.81 टक्के घसरणीसह 420 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 03 August 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(109)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x