23 November 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, 9 दिवसात दिला 29% कमाई

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एकेकाळी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 30 रुपयेच्या पार गेला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2960 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 9 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 34.54 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 34.57 रुपये किमतीवर पोहोचला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 18.17 रुपये किमतीवर पोहचला होता. आता हा 34.57 रुपयांवर पोहोचला आहे.

मागील 5 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 45 टक्के वाढला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 03 August 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x